Marathi & Marathi Literature
Department / Marathi
Dr. Rajendra S. Haware
Dr. R. B. Jadhao
विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती व्दारा संचालित प्रा.राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय, नांदगाव खंडे.,जि.अमरावती येथे सन 1991 पासुन मराठी विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या अंतर्गत आवश्यक मराठी तसेच मराठी वाड.मय या विषयाचे अध्यापन कार्य पार पाडले जाते. तöतच सन 2017-18 पासुन मराठी विभागातंर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सोय ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांकरीता महाविद्यालयाने केली.
ग्रामिण विद्यार्थ्यांमध्ये लोकसाहित्याविषयीचा अभ्यास तसेच आदिवासी रूढी पंरपरा चालीरीती यांच्या अभ्यासावर मराठी पदव्युत्तर विभाग विशेष लक्ष केंद्रित करतो.
मराठी विभागातंर्गत वर्षभर विद्यार्थ्यांकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच वेगवेगळया विषयांवर चर्चासत्राचे आयोजन, निबंध वाचन, ईत्यादी अभ्यासक्रमेत्तर विषयांविषयी योग्य मार्गदर्शन करून तश्या चर्चासंत्रांचे आयोजन केले जाते. विभागातंर्गत दरवर्षी भित्तीपत्रकांचा उपक्रम राबविल्या जातो.
या विभागातंर्गत दोन पुर्ण वेळ प्राध्यापक कार्यरत आहे तöतच चार तासिकातत्वावरील अध्यापकांची नियुक्तीही केलेली आहे.
डॉ.आर.एस.हावरे